Wednesday, 19 August 2020

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो 
त्यास आम्ही भिडनार... 
परकीय वा असो स्वकीय आमुचे 
 त्यास आम्ही नडणार..
हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची 
धर्म आमुचा राष्ट्र एकतेचा 
सर्वास देवुनी आदर 
प्रचार करीतो सामाजिक समरसतेचा
फोडेल कोणी एकता आमुची
त्यास प्रत्युत्तर आम्ही  देनार 
वैचारीक लढाई हातास आली तर 
म्यानातुन काडुनी तलवारी
त्यास आम्ही भिडनार......

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...